LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

शिवसेना (उबाठा) सीमाभाग बेळगावतर्फे किल्ला स्पर्धां

बेळगाव : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट सीमाभाग बेळगावतर्फे किल्ला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धा बेळगाव, शहापूर, वडगाव, अनगोळ विभाग मर्यादित आहेत.
सालाबाद प्रमाणे यावर्षीही युवकांना प्रेरणा देण्याकरता किल्ला स्पर्धा आयोजिण्यात आल्या आहेत. 22 ऑक्टोबरपासून 16 नोव्हेंबर 2025 पर्यंत किल्ला प्रतिकृतींचे परीक्षण केले जाणार आहे. असे बेळगाव जिल्हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षाचे बेळगाव उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर यांनी कळविले आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
श्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती  होन्निहाळ येथील 'त्या' खून खटल्यात 6 ऑगस्टला सुनावण्यात येणार शिक्षा ?धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा युवकांचा विजय; लोकशाहीचा विजय असल्याचा सिद्धरामय्या यांचा दावाबायपाससाठी जमीन संपादनाला शेतकऱ्यांचा विरोध; एकरी ₹5 कोटी भरपाईच्या मागणीसाठी 30 जुलैला चक्काजाम आंदोलनधावत्या बसमध्ये सुरू झाला वाद; विद्यार्थ्यांमध्ये बेल्ट, दगड आणि काठ्यांनी तुफान हाणामारी!सेवानिवृत्तीनिमित्त सविता चंदगडकर-निकम यांचा वेदांत-गुरुस्पंदनने केला सन्मान मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते खरीप पीकविमा योजनेच्या माहितीपत्रकाचे प्रकाशनराजर्षी शाहू महाराज व भारतीय संविधान' ऑनलाईन प्रश्नमंजुषेला उत्स्फूर्त प्रतिसाद :  1011 विद्यार्थ्यांनी घेतला होता स्पर्धेत सहभागभडगावजवळील पूल कोसळला :  गडहिंग्लज-नेसरी रस्ता बंद मुडलगीत पावसासाठी गाढवांचा विवाह :  निमंत्रणपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल