LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये शेतकऱ्यासमवेत साजरा करण्यात आला पर्यावरण दिन 

निपाणी : बेळगाव मराठा मंडळ संचलित येथील मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जागतिक पर्यावरण दिन शेतकरी, पालकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यानिमित्त शाळेच्या परिसरात रोपलागवड करुन पर्यावरण संरक्षणाचा संकल्प करण्यात आला.

 यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य स्नेहा घाटगे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून समर्थ निंबाळकर, बाळकृष्ण पाटील, संदीप पाटील, हरी कागले, सुशीला कागले, संजय खराडे उपस्थित होते. 
शेतकरी बांधवांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत पर्यावरणाचे मानवी जीवनातील महत्त्व, वृक्षांचे संवर्धन, निसर्गाशी असलेले नाते आणि भविष्यातील पर्यावरणीय आव्हाने याबाबत मार्गदर्शन केले. मुख्याध्यापिका घाटगे यांनी पर्यावरणसंवर्धनासाठी शाळेच्या माध्यमातून सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगितले. श्लोक मलाबादे व गौरांग घोटणे यांनी सूत्रसंचालन केले.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
फ्रिजचा स्फोट होऊन हॉटेलला लागलेल्या आगीत झाले मोठे नुकसानमंत्रीपद न दिल्यास काँग्रेसविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा : रेड्डी समाज आक्रमकबालवीर विद्यानिकेतन शाळेमध्ये पर्यावरण दिन साजरा 15 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू : मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला होता नदीवरविजेचा धक्का लागून रंगारी कामगाराचा मृत्यूअंकुरम इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जागतिक पर्यावरण निमित्त बीज संकलन उपक्रम नामदेव चौगुले म्हणाले, ' निसर्ग वाचवला तरच भविष्य सुरक्षित राहील ' : कुर्ली हायस्कूलमध्ये पर्यावरण दिन कार्यक्रममाजी मंत्री श्रीमंत पाटील यांच्या मातोश्रींचे निधनखासदार प्रियांका जारकीहोळी यांनी केली महाराष्ट्र-कर्नाटक महामार्गाच्या कामाची पाहणी : 2800 कोटी रुपये खर्चातून निर्माण केला जातोय सुमारे 572 किलोमीटर लांबीचा मार्ग' भाविप ' ने   केले होते ' सेवा व संस्कार ' यावर विशेष व्याख्यानाचे आयोजन : डॉ. जे. जी. नाईक, प्रा. अरुणा नाईक, स्वाती घोडेकर यांनी केले मार्गदर्शन