LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

' या ' भागात केला जाणार  13 जून रोजी वीजपुरवठा खंडित ...!

बेळगाव : तिमाही देखभाल व दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येत असल्याने श्रीनगर-बेळगाव येथील 33 केव्ही जीआयएस उपकेंद्रातून वीजपुरवठा होणाऱ्या अनेक भागांमध्ये 13 जून रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे.

यादिवशी सदाशिव नगर, विश्वेश्वरय्या नगर, जिल्हाधिकाऱ्यांचे निवासस्थान, श्रीनगर, चन्नम्मा सोसायटी, आंजनेय नगर, महांतेश नगर, मन्नत कॉलनी, भारत कॉलनी, चंद्रमौळी कॉलनी, अशोक नगर, असदखान सोसायटी, अहमद नगर, क्लब रोड, गणाचारी गल्ली, चांदू गल्ली, काकतीवेस, जिल्हाधिकारी कार्यालय, सिटी पोलीस लाईन तसेच काळी आंबराई परिसर या भागात वीजपुरवठा ठप्प राहणार आहे.
संबंधित भागातील नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन वीज विभागाकडून करण्यात आले आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST