LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

देसूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे अनावरण

देसूर : बेळगाव तालुक्यातील देसूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
यानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने शनिवार दिनांक 12 एप्रील ते सोमवार दिनांक 14 एप्रिल पर्यंत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

शनिवार दिनांक 12 एप्रील 2025. रोजी सकाळी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत गावातील दलित बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.



14 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून बाबासाहेबांना अभिवादन केले. यावेळी जिल्हा पंचायत माजी सदस्य आणि काँग्रेस युवा नेते रमेश गोरल यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे पदाधिकारी, सदस्य आणि दलित बांधव याप्रसंगी उपस्थित होते.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
शांतिनिकेतन, संत मीरा,  देवेंद्र जीनगौडाने कब्बडी स्पर्धेत गाठली अंतिम फेरीजिल्हाधिकाऱ्यांनी केले उपमुख्यमंत्र्यांचे स्वागतराखेने भरलेला ट्रक विजेच्या खांबावर आदळून झाला पलटीपाणी पुरवठा विभागाने घेतली BN7 NEWS च्या वृत्ताची दखल : अवघ्या 8 तासात केली ' त्या ' जलवाहिनीची दुरुस्ती शिवराज्याभिषेक सोहळा : ज्ञानमंदिर बनले होते शिवमयविजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यूश्री मारुती नगरला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची महापालिका आयुक्तांकडे मागणी विद्याभारती जिल्हास्तरीय शैक्षणिक संमेल्लन उत्साहात.गुणवंत विद्यार्थ्यांसाठी 10 लाखांची शिष्यवृत्ती : पोतदार एज्युकेशन ट्रस्टचा उपक्रम132 जणांनी केले रक्तदान : रक्तदात्यांना 1 लाखांचा विमा :  राष्ट्रीय बसव दलाचा आदर्श उपक्रम