LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

बेळगाव नगरीत 28 डिसेंबरला जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा

बेळगाव : बेळगाव जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या वतीने शनिवार, 28 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 4.00 वाजता "मि. बेळगाव-2024" जिल्हास्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
धर्मवीर छ. श्री संभाजी मैदान, महाद्वार रोड, बेळगाव येथे या स्पर्धा होणार आहेत.



स्पर्धेतील प्रत्येक गटातील पहिल्या ते पाचव्या क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे रु. 5000/-, रु. 4000/-, रु. 3000/-, रु. 2000/- आणि रु. 1500/- असे रोख बक्षीस दिले जाणार आहे. तसेच, "मि. बेळगाव-2024" विजेत्याला रु. 11,000/- आणि उपविजेत्याला रु. 7000/- रोख रक्कम पुरस्कार, पदक, प्रमाणपत्र, आकर्षक पारितोषिक आणि सॅश बेल्ट देऊन गौरविण्यात येणार आहे.


या स्पर्धेसंदर्भात अधिक माहितीकरिता अनील अंबरोळे, मोबाईल क्रमांक 93424 62306, राजेश लोहार, मोबाईल क्रमांक 89715 97642 अथवा विजय चौगुले, मोबाईल क्रमांक 9964780696 यांच्याशी संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत सेंट मेरीज संघाला विजेतेपदशिनोळी परिसरात गणेशमूर्तींवर रंगकामाचा अखेरचा हात : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकारांची लगबग; साडेतीनशेहून अधिक मूर्ती सज्जन्यू इंग्लिश स्कूल, मुतगे येथे पालक मेळावा उत्साहात संपन्नमंत्री सतीश जारकीहोळींवर ईडीचा छापा; निकटवर्तीयांच्या घरांवरही झडतीमेंढ्या राखताना तरुणावर मगरीचा हल्ला; पायाला गंभीर दुखापतबेळगावमध्ये उभारण्यात येणार आयटी पार्क : पालक मंत्र्यांनी दिली आराखडा तयार करण्याची सूचना अत्रिवरद मल्टीस्पेशालिटी आयुर्वेद सेंटरचे प्रमुख चिकित्सक, वैद्य रुपेश साळुंखे यांना करण्यात आले  'कर्नाटक हेल्थकेअर वैद्यरत्न पुरस्काराने' सन्मानीतविद्याभारती राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेला प्रारंभ : बेळगाव, बळ्ळारी, हावेरी, बेंगळूर, म्हैसूर संघांचा उपांत्य फेरीत प्रवेशराज्य रँकिंग स्पर्धेत बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरीश्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती