LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

वैद्यकीय विद्यार्थ्यांना टॅबचे वितरण

news_1780919603_0_302.webp

बेळगाव : बिम्स (BIMS) वैद्यकीय संस्थेमध्ये अनुसूचित जाती (SC) व अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासनाकडून मंजूर करण्यात आलेल्या टॅबचे वितरण करण्यात आले.

आमदार आसिफ  (राजू)  सेठ यांच्या नेतृत्वाखाली एमबीबीएस, बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग तसेच पॅरामेडिकल अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना टॅब वाटप करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत एकूण 149 विद्यार्थ्यांना टॅब देण्यात आले. प्रत्येक टॅबची किंमत सुमारे 26 हजार रुपये असल्याची माहिती देण्यात आली आहे.
यावेळी युवा नेते आमन सेठ, बिम्सचे संचालक डॉ. अशोक कुमार शेट्टी, मुख्य प्रशासकीय अधिकारी रेश्मा तालिकोटी, मुख्य लेखाधिकारी शिल्पा, तसेच ईरन्ना पल्लेद, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
' त्या '  बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह आढळला खानापूरच्या मलप्रभेत : आत्महत्या की घातपात ? : शवविच्छेदनानंतर होणार सत्य उघडघरकुल यादीसंदर्भात हरकती नोंदवण्याची अंतिम तारीख 12 जूननिपाणी तालुका छायाचित्रकार संघटना पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड : अध्यक्षपदी संजय सूर्यवंशी तर सचिवपदी  विनायक पाटील यांची निवड अनुदानित शाळा-महाविद्यालयांतील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित समस्या निकालात काढाव्यात : सतीश जारकीहोळी यांना निवेदनमहामार्गावरील ' त्या ' बोगद्याचे रुंदीकरण करण्याची मागणी : खासदार प्रियांका जारकीहोळी यांना दिले निवेदनबेळगाव महापालिकेविरुद्ध कारवाई करण्याची कन्नड कृती समितीची मागणी ...!बी. के. हरिप्रसाद यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण काम करू : मंत्री सतीश जारकीहोळीबेळगावमध्ये  2 लाखांहून अधिक रोपांची लागवड....... तर पालकाला नाहीतर गाडी मालकाला 25 हजारांचा फटका बसलाच म्हणायचा ...!महिलेचा चाकूने भोसकून खून