LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू

बागलकोट : हृदयविकाराने त्रस्त असलेल्या एका पोलीस कॉन्स्टेबलचे उपचारादरम्यान बेळगाव येथील खासगी रुग्णालयात निधन झाले.

गौरीशंकर बिरादार (वय 40) असे निधन पावलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे. ते रबकवी-बनहट्टी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. 
गेल्या काही दिवसांपासून ते हृदयविकाराने आजारी होते. त्यांच्यावर बेळगावमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने त्यांची रुग्णालयातच प्राणज्योत मालवली.
त्यांच्या पश्चात पत्नी आणि तीन मुले असा परिवार आहे.

 गौरीशंकर बिरादार हे बागलकोट जिल्ह्यातील जमखंडी तालुक्यातील गोठे गावचे रहिवासी होते.
त्यांचे पार्थिव आज त्यांच्या मूळ गावी नेण्यात येत असून, गोठे येथील हिंदू स्मशानभूमीत सायंकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सहकुटुंब घेतले यल्लम्मा देवीचे दर्शन सावधान..! समाज माध्यमांवर आहे पोलिसांची करडी नजर ....!!शिवबसवज्योती मध्ये रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसादआईसोबत खेळत असलेल्या दीड वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यूफार्मसी विद्यार्थ्यांचे परिक्षेत सुयश : ऐश्वर्या हवले यांनी दिली आहे माहिती पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यूमंत्री जारकीहोळी यांचा लवकरच निपाणी भागाचा दौरा चुलते, आमदार परिषदेचे सदस्य लखन जारकीहोळी यांच्या वाढदिवसानिमित्त राहुल जारकीहोळींकडून शुभेच्छाबेळगावात  एकाच वेळी केले 1,000 केले विश्वगुरू बसवण्णांच्या 34 वचनांचे गायन' त्या ' थरारनाट्य प्रकरणात चौघांना अटक