LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

कृष्णा नदीकाठी मगर ..! 

बेळगाव : पाण्याअभावी आटलेल्या कृष्णा नदीकाठच्या गावांमध्ये आता मगरींचा धोका निर्माण झाला आहे. नदीकाठच्या शेतात घुसलेल्या एका मगरीला ग्रामस्थांनी पकडून दोरीने बांधून ठेवले. ही घटना अथणी तालुक्यातील सप्तसागर गावात घडली.

सध्या कृष्णा नदीतील पाण्याची पातळी पूर्णपणे खालावली असून अनेक जलचरांचा मृत्यू होत आहे. याचदरम्यान वाढत्या उष्णतेमुळे मगरी नदीपात्र सोडून लगतच्या शेतांमध्ये वस्तीच्या दिशेने येत आहेत.
नदीकाठी आणि शेत परिसरात मगरी वारंवार दिसू लागल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने तातडीने उपाययोजना करून नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक पावले उचलावीत, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
कृष्णा नदीकाठी मगर ..! तरुणाचा दरीतील पाण्यात बुडून मृत्यू : मौज मजेसाठी गेला होता मित्रांसोबत ..!ज्ञानमंदिरात घाण : विकृत मनोवृत्तीने केले शिक्षकी पेशाला  बदनाम ...!मतदार यादी पुनरावलोकन प्रक्रिया प्रामाणिकपणे पार पाडण्याचे आमदार भालचंद्र जारकीहोळी यांचे आवाहनजागतिक रक्तदाता दिनानिमित्त बेळगावात मेगा रक्तदान शिबिर व जनजागृती रॅली : के. एन. शिवकुमार म्हणाले, ' रक्तदान करणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारीप्रमोद मुतालिक यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल ..!एमएलआयआरसीच्या “योग फॉर हेल्दी एजिंग” ला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसादऑटोनगर व रामतीर्थनगर औद्योगिक क्षेत्रांच्या विकासासाठी  विशेष निधी मंजूर करा : किरण जाधव यांची केंद्राकडे मागणीह्युमन राईट्स केअर ऑर्गनायझेशनने दिलाय उपोषणाचा इशारा : केली आहे लोकमागण्यांच्या पुर्ततेची मागणीसरसंघचालक आणि प्रियांक खर्गे यांच्यात शाब्दिक फटकेबाजी : प्रियांक खर्गे यांनी केलाय प्रश्नांचा भडिमार ; सरसंघचालकांनीही केलाय शाब्दिक पलटवार ..!