LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

महागाईविरोधात भाजपचे आंदोलन !

बेंगळुर : वाढती महागाई आणि काँग्रेस सरकारच्या धोरणांविरोधातील कर्नाटक भाजपने राज्यस्तरावर आंदोलन छेडले होते.
माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते बी. एस. येडियुरप्पा आणि भाजपचे राज्याध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांच्या नेतृत्वाखाली बेंगळूरच्या फ्रीडम पार्क येथे हे आंदोलन छेडण्यात आले होते.


भाजपने सरकारवर आरोप केला आहे की, नवीन कर आणि शुल्कांमुळे नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे. बेंगळुर महापालिकेने कचरा कर लावला असून, डिझेलवरील कर वाढवण्यात आला आहे. याशिवाय, दूधाचे दर प्रतिलिटर 4 रुपये वाढवण्यात आले आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिक अडचणीत आले आहेत.
या पार्श्वभूमीवर, राज्य भाजपने काँग्रेस सरकारवर जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत वाढती महागाई आणि काँग्रेस सरकारच्या धोरणांविरोधातील आंदोलन छेडले.


यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस सरकार विरोधात घोषणाबाजी करून निषेध केला.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत सेंट मेरीज संघाला विजेतेपदशिनोळी परिसरात गणेशमूर्तींवर रंगकामाचा अखेरचा हात : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकारांची लगबग; साडेतीनशेहून अधिक मूर्ती सज्जन्यू इंग्लिश स्कूल, मुतगे येथे पालक मेळावा उत्साहात संपन्नमंत्री सतीश जारकीहोळींवर ईडीचा छापा; निकटवर्तीयांच्या घरांवरही झडतीमेंढ्या राखताना तरुणावर मगरीचा हल्ला; पायाला गंभीर दुखापतबेळगावमध्ये उभारण्यात येणार आयटी पार्क : पालक मंत्र्यांनी दिली आराखडा तयार करण्याची सूचना अत्रिवरद मल्टीस्पेशालिटी आयुर्वेद सेंटरचे प्रमुख चिकित्सक, वैद्य रुपेश साळुंखे यांना करण्यात आले  'कर्नाटक हेल्थकेअर वैद्यरत्न पुरस्काराने' सन्मानीतविद्याभारती राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेला प्रारंभ : बेळगाव, बळ्ळारी, हावेरी, बेंगळूर, म्हैसूर संघांचा उपांत्य फेरीत प्रवेशराज्य रँकिंग स्पर्धेत बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरीश्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती