LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

बेळगाव महापालिकेकडून सशुल्क वाहनतळासाठी लिलाव निविदा जाहीर

 

बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेने बापट गल्ली आणि क्लब रोड येथील सशुल्क कार पार्किंग सुविधांच्या संचालनासाठी लिलाव निविदा मागविल्या आहेत.
महापालिकेच्या माहितीनुसार, या निविदांचा लिलाव जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आयोजित करण्यात येणार आहे.
निविदेच्या अटींनुसार पार्किंग शुल्क निश्चित करण्यात आले असून, बापट गल्ली येथे चारचाकी वाहनांसाठी प्रत्येक तीन तासांसाठी 50 रुपये, तर क्लब रोड येथे प्रत्येक तीन तासांसाठी 20 रुपये शुल्क आकारले जाणार आहे.
वाहनचालकांच्या सोयीसाठी मंजूर पार्किंग शुल्काची माहिती संबंधित पार्किंग स्थळांवर ठळकपणे दर्शविणारे फलक लावणे बंधनकारक करण्यात आले असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
या उपक्रमामुळे शहरातील वाहन पार्किंग व्यवस्थेला शिस्त लागण्यास मदत होणार असून, नागरिकांना अधिक सुव्यवस्थित सुविधा उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

#belgaum
#citycorporation
#Parking

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत सेंट मेरीज संघाला विजेतेपदशिनोळी परिसरात गणेशमूर्तींवर रंगकामाचा अखेरचा हात : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकारांची लगबग; साडेतीनशेहून अधिक मूर्ती सज्जन्यू इंग्लिश स्कूल, मुतगे येथे पालक मेळावा उत्साहात संपन्नमंत्री सतीश जारकीहोळींवर ईडीचा छापा; निकटवर्तीयांच्या घरांवरही झडतीमेंढ्या राखताना तरुणावर मगरीचा हल्ला; पायाला गंभीर दुखापतबेळगावमध्ये उभारण्यात येणार आयटी पार्क : पालक मंत्र्यांनी दिली आराखडा तयार करण्याची सूचना अत्रिवरद मल्टीस्पेशालिटी आयुर्वेद सेंटरचे प्रमुख चिकित्सक, वैद्य रुपेश साळुंखे यांना करण्यात आले  'कर्नाटक हेल्थकेअर वैद्यरत्न पुरस्काराने' सन्मानीतविद्याभारती राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेला प्रारंभ : बेळगाव, बळ्ळारी, हावेरी, बेंगळूर, म्हैसूर संघांचा उपांत्य फेरीत प्रवेशराज्य रँकिंग स्पर्धेत बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरीश्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती