LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

कम्प्लीट कराटे अकॅडमीच्या 5 विद्यार्थ्यांना ब्लॅक बेल्ट प्रदान

बेळगाव : कम्प्लीट कराटे अकॅडमी व बेळगाव जिल्हा स्पोर्ट्स कराटे असोसिएशनच्या 5 विद्यार्थ्यांना कराटे ब्लॅक बेल्ट प्रदान करण्यात आले.
कॅम्प येथील शानभाग हॉल येथे कलर बेल्ट परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत 225 विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी कराटेचा उत्कृष्ट सराव केलेल्या ओंकार पाटील, रितू पाटील, आदित्य काकतकर, समर्थ कल्लोरी व श्रेयस नाईक या टॉप पाच कराटे पटूंना ब्लॅक बेल्ट प्रदान करण्यात आले.


या कराटे पटूंना बेळगाव जिल्हा क्रीडा कराटे संघटनेचे जितेंद्र काकतीकर यांच्या हस्ते ब्लॅक बेल्ट व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
तसेच त्यांच्या पालकांनाही शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.


https://www.facebook.com/share/v/gtdNpVvyNJzL957F/?mibextid=oFDknk

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेचे ब्लॅक बेल्ट कराटे मास्टर जितेंद्र काकतीकर व अक्षय परमोजी, आरशात शेख, संजीवनी बन्नोगवळ, मल्लाप्पा कोचेरी, लक्ष परब, आशुतोष संभाजीचे, प्रज्वल पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. ब्लॅक बेल्ट प्राप्त विद्यार्थ्यांना प्रशिक्षक व मार्गदर्शक जितेंद्र काकतीकर व अक्षय परमोजी यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत सेंट मेरीज संघाला विजेतेपदशिनोळी परिसरात गणेशमूर्तींवर रंगकामाचा अखेरचा हात : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकारांची लगबग; साडेतीनशेहून अधिक मूर्ती सज्जन्यू इंग्लिश स्कूल, मुतगे येथे पालक मेळावा उत्साहात संपन्नमंत्री सतीश जारकीहोळींवर ईडीचा छापा; निकटवर्तीयांच्या घरांवरही झडतीमेंढ्या राखताना तरुणावर मगरीचा हल्ला; पायाला गंभीर दुखापतबेळगावमध्ये उभारण्यात येणार आयटी पार्क : पालक मंत्र्यांनी दिली आराखडा तयार करण्याची सूचना अत्रिवरद मल्टीस्पेशालिटी आयुर्वेद सेंटरचे प्रमुख चिकित्सक, वैद्य रुपेश साळुंखे यांना करण्यात आले  'कर्नाटक हेल्थकेअर वैद्यरत्न पुरस्काराने' सन्मानीतविद्याभारती राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेला प्रारंभ : बेळगाव, बळ्ळारी, हावेरी, बेंगळूर, म्हैसूर संघांचा उपांत्य फेरीत प्रवेशराज्य रँकिंग स्पर्धेत बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरीश्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती