LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

नवनिर्वाचित महापौर मंगेश पवार यांचा वर्गमित्रांकडून सन्मान

बेळगाव : बेळगाव महापालिकेचे नवनिर्वाचित महापौरपदी मंगेश पवार तसेच कर्नाटक राज्य बॉडी बिल्डिंग असोसिएशन कार्याध्यक्षपदी निवड झालेले अनिल अंबरोळे यांचा आदर्श विद्यामंदिर हायस्कूल वडगाव येथील वर्ग मित्रांकडून सत्कार करण्यात आला.


सरस्वती रोड शहापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला आदर्श विद्यामंदिर हायस्कूलचे एनसीसी शिक्षक सहदेव रेडेकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते महापौर मंगेश पवार तसेच अनिल अंबरोळे यांना पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
शहराच्या सर्वांगीण विकासाबरोबर, जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे महापौर मंगेश पवार यांनी यावेळी बोलताना सांगितले. यांनी युवा पिढीला व्यसनापासून दूर नेण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. तरुणांना व्यायामाची आवड लागावी यासाठी विविध उपक्रम राबवत असल्याचे अनिल अंबरोळे यावेळी बोलताना म्हणाले. सहदेव रेडेकर यांनी यावेळी समयोचीत मार्गदर्शन केले तसेच दोघांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला आदर्श ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
शांतिनिकेतन, संत मीरा,  देवेंद्र जीनगौडाने कब्बडी स्पर्धेत गाठली अंतिम फेरीजिल्हाधिकाऱ्यांनी केले उपमुख्यमंत्र्यांचे स्वागतराखेने भरलेला ट्रक विजेच्या खांबावर आदळून झाला पलटीपाणी पुरवठा विभागाने घेतली BN7 NEWS च्या वृत्ताची दखल : अवघ्या 8 तासात केली ' त्या ' जलवाहिनीची दुरुस्ती शिवराज्याभिषेक सोहळा : ज्ञानमंदिर बनले होते शिवमयविजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यूश्री मारुती नगरला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची महापालिका आयुक्तांकडे मागणी विद्याभारती जिल्हास्तरीय शैक्षणिक संमेल्लन उत्साहात.गुणवंत विद्यार्थ्यांसाठी 10 लाखांची शिष्यवृत्ती : पोतदार एज्युकेशन ट्रस्टचा उपक्रम132 जणांनी केले रक्तदान : रक्तदात्यांना 1 लाखांचा विमा :  राष्ट्रीय बसव दलाचा आदर्श उपक्रम