LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

हिंडलगा येथील हुतात्मा स्मारक भवनाचे भूमिपूजन केले जाणार 30 मार्च रोजी

बेळगाव( bn7 news) : हिंडलगा येथील हुतात्मा स्मारक नियोजित भवनाचे भूमिपूजन गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर दिनांक 30 मार्च रोजी केले जाणार आहे.



बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पुढाकाराने हुतात्मा स्मारक भवनाची उभारणी करण्यात येणार आहे . 30 मार्च रोजी सायंकाळी 4 वाजता मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा पार पाडण्यात येणार आहे. प्रसिद्ध सिव्हिल इंजीनियर आणि बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष आर एम चौगुले यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे.



1995 साली तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पुढाकाराने हिंडलगा येथे जागा खरेदी करण्यात आली होती.गेल्या या जागेवर अनेक वर्षापासून हुतात्मा स्मारक भवन उभे राहावे अशी सीमावासीयांची इच्छा होती. जवळपास 30 वर्षे प्रतीक्षेत असणाऱ्या हुतात्मा भवनच्या कामाला अखेर गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्तावर सुरुवात केली जाणार आहे.
भूमिपूजन सोहळ्याला समितीचे आजी -माजी लोकप्रतिनिधी, देणगीदार सर्व घटक समित्यांचे पदाधिकारी आणि सीमा भागातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने अध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, कार्याध्यक्ष आर एम चौगुले आणि सचिव एम जी पाटील यांनी केले आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत सेंट मेरीज संघाला विजेतेपदशिनोळी परिसरात गणेशमूर्तींवर रंगकामाचा अखेरचा हात : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकारांची लगबग; साडेतीनशेहून अधिक मूर्ती सज्जन्यू इंग्लिश स्कूल, मुतगे येथे पालक मेळावा उत्साहात संपन्नमंत्री सतीश जारकीहोळींवर ईडीचा छापा; निकटवर्तीयांच्या घरांवरही झडतीमेंढ्या राखताना तरुणावर मगरीचा हल्ला; पायाला गंभीर दुखापतबेळगावमध्ये उभारण्यात येणार आयटी पार्क : पालक मंत्र्यांनी दिली आराखडा तयार करण्याची सूचना अत्रिवरद मल्टीस्पेशालिटी आयुर्वेद सेंटरचे प्रमुख चिकित्सक, वैद्य रुपेश साळुंखे यांना करण्यात आले  'कर्नाटक हेल्थकेअर वैद्यरत्न पुरस्काराने' सन्मानीतविद्याभारती राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेला प्रारंभ : बेळगाव, बळ्ळारी, हावेरी, बेंगळूर, म्हैसूर संघांचा उपांत्य फेरीत प्रवेशराज्य रँकिंग स्पर्धेत बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरीश्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती