LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

कारची टिप्परला धडक : चौघांचा मृत्यू

बळळारी : टिप्परला कारची धडक बसून झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. बळळारी जिल्ह्यातील संदूर तालुक्यातील जयसिंगपूर भागात ही घटना घडली.




स्वाती (वय 5 ), बिंदूश्री (वय 4 ), आशा (वय 28 ) आणि जयलक्ष्मी ( वय 29) अशी अपघातात मरण पावलेल्यांची नावे आहेत.


वरील चौघेजण लक्ष्मीपूर येथून होस्पेट या आपल्या मूळ गावी कार गाडीने चालले होते. यावेळी लोखंडी बार घेऊन जाणाऱ्या टिप्परलाओव्हरटेक करताना कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले कारची टिप्परला जोरदार धडक बसली. या अपघातात स्वाती, बिंदूश्री, आशा आणि जयलक्ष्मी यांचा मृत्यू झाला तर रमेश नामक व्यक्ती गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी तातडीने कोप्पळ येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.
संदूर पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे.


Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत सेंट मेरीज संघाला विजेतेपदशिनोळी परिसरात गणेशमूर्तींवर रंगकामाचा अखेरचा हात : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकारांची लगबग; साडेतीनशेहून अधिक मूर्ती सज्जन्यू इंग्लिश स्कूल, मुतगे येथे पालक मेळावा उत्साहात संपन्नमंत्री सतीश जारकीहोळींवर ईडीचा छापा; निकटवर्तीयांच्या घरांवरही झडतीमेंढ्या राखताना तरुणावर मगरीचा हल्ला; पायाला गंभीर दुखापतबेळगावमध्ये उभारण्यात येणार आयटी पार्क : पालक मंत्र्यांनी दिली आराखडा तयार करण्याची सूचना अत्रिवरद मल्टीस्पेशालिटी आयुर्वेद सेंटरचे प्रमुख चिकित्सक, वैद्य रुपेश साळुंखे यांना करण्यात आले  'कर्नाटक हेल्थकेअर वैद्यरत्न पुरस्काराने' सन्मानीतविद्याभारती राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेला प्रारंभ : बेळगाव, बळ्ळारी, हावेरी, बेंगळूर, म्हैसूर संघांचा उपांत्य फेरीत प्रवेशराज्य रँकिंग स्पर्धेत बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरीश्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती