LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

बेळगाव जिल्हा माजी सैनिक महासंघाची त्रैमासिक बैठक उद्या

बेळगाव : जिल्ह्यातील माजी सैनिक संघटनांच्या महासंघाची 2026 सालातील द्वितीय त्रैमासिक बैठक शनिवारी दि. 20 जून गोकाक तालुक्यातील कळ्ळोळी येथे आयोजित करण्यात आली आहे. याबाबत महासंघाचे जिल्हाध्यक्ष जगदीश पूजेरी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली आहे.
महासंघाच्या कार्यक्षेत्रातील 60 हून अधिक मित्र संघटनांचे अध्यक्ष, पदाधिकारी तसेच जिल्ह्यातील शेकडो माजी सैनिक या महत्त्वपूर्ण बैठकीत सहभागी होणार आहेत.  भविष्यात संघटनात्मक पातळीवर राबविण्यात येणाऱ्या विविध लोकहिताच्या उपक्रमांबाबत तसेच आगामी योजनांवर बैठकीत सविस्तर चर्चा करून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक तसेच संघटनेचे पदाधिकारी यांनी वेळेत उपस्थित राहून बैठक यशस्वी करण्याचे आवाहनही प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन : दिग्गज मान्यवरांची राहणार उपस्थितीबेळगाव जिल्हा माजी सैनिक महासंघाची त्रैमासिक बैठक उद्याबी. के. हरिप्रसाद यांचा केपीसीसी अध्यक्षपदाचा शपथविधी 21 जून रोजी ; तयारीची पाहणी मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केलीशाळा, अंगणवाडी व वसतिगृहांना अधिकाऱ्यांनी नियमित भेटी द्याव्यात : जि.पं. सीईओ राहुल शिंदेकोक्कनूर शाळेच्या मुख्याध्यापक आत्महत्या प्रकरणी 11 जणांविरोधात गुन्हा दाखलकृष्णा नदीसाठी 2 टीएमसी पाणी सोडण्याबाबत डी. के. शिवकुमार यांची महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांसोबत बैठकविजेचा धक्का लागून 45 वर्षीय व्यक्तीचा खांबावरच  मृत्यूशॉर्ट सर्किटमुळे चिक्कोडीत कपड्यांचे दुकान भस्मसातएसआयआर अभियान यशस्वी करा : सुभाष पाटीलजिन्यावरून खाली पडून 2 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू