LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

बेळगावसह अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता ...! देण्यात आलाय ऑरेंज अलर्ट

बेळगाव : बेळगावसह कर्नाटकातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.


उत्तर प्रदेशपासून ते तमिळनाडूपर्यंत कमी दाबाचे पट्टे निर्माण झाले असून निर्माण झालेल्या या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे बेळगावसह कर्नाटकमधील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.


बेळगावसह बीदर, धारवाड, गुलबर्गा, दक्षिण कन्नड, उडुपी, उत्तर कन्नड, बेंगळूर ग्रामीण, बेंगळूर शहर, चामराजनगर, हसन, कोलार, मंड्या, म्हैसूर, रामनगर आणि तुमकूर या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून विजांसह जोरदार पावसाची शक्यता गृहीत धरून पुढील तीन दिवस या भागांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. इतर भागाच्या तुलनेत बेंगळूरमध्ये दमदार पाऊस पडण्याची शक्यता खात्याने व्यक्त केली आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
शांतिनिकेतन, संत मीरा,  देवेंद्र जीनगौडाने कब्बडी स्पर्धेत गाठली अंतिम फेरीजिल्हाधिकाऱ्यांनी केले उपमुख्यमंत्र्यांचे स्वागतराखेने भरलेला ट्रक विजेच्या खांबावर आदळून झाला पलटीपाणी पुरवठा विभागाने घेतली BN7 NEWS च्या वृत्ताची दखल : अवघ्या 8 तासात केली ' त्या ' जलवाहिनीची दुरुस्ती शिवराज्याभिषेक सोहळा : ज्ञानमंदिर बनले होते शिवमयविजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यूश्री मारुती नगरला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची महापालिका आयुक्तांकडे मागणी विद्याभारती जिल्हास्तरीय शैक्षणिक संमेल्लन उत्साहात.गुणवंत विद्यार्थ्यांसाठी 10 लाखांची शिष्यवृत्ती : पोतदार एज्युकेशन ट्रस्टचा उपक्रम132 जणांनी केले रक्तदान : रक्तदात्यांना 1 लाखांचा विमा :  राष्ट्रीय बसव दलाचा आदर्श उपक्रम