LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

भाजपची संकल्पपूर्ती सभा उत्साहात : रक्तदाते संजय पाटील यांचा केला गेला सत्कार

बेळगाव : टिळकवाडी येथील लायन्स भवन येथे भारतीय जनता पक्षाच्यावतीने संकल्पपूर्ती सभा आयोजिण्यात आली होती.


भाजप दक्षिणचे प्रभारी महादेव दरेणावर, सचिन कणबर्गी, ‌नगरसेवक नंदु मिरजकर, वार्ड क्रमांक 44 चे नगरसेवक ‌आनंदराव चव्हाण याप्रसंगी उपस्थित होते.
यावेळी आनंदराव चव्हाण, नंदु मिरजकर व महादेव दरेणावर यांनी भारतीय जनता पक्षाची कार्यप्रणाली आणि पक्षाच्यावतीने राबविण्यात आलेल्या नवनवीन योजनांची माहिती दिली. महापालिका प्रभाग स्वच्छता विभागाचे सुपर वाईजर आणि सामाजिक कार्यकर्ते संजय पाटील यांचा उत्कृष्ट रक्तदाते म्हणून शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी राहुल कांबळे, मंदार उचगांवकर. वासुदेव कुलकर्णी, वसंत हेब्बाळकर यासह इतर मान्यवर उपस्थित होते.


[video width="540" height="810" mp4="https://bn7news.in/wp-content/uploads/2025/07/VID-20250721-WA0218.mp4"][/video]

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
शांतिनिकेतन, संत मीरा,  देवेंद्र जीनगौडाने कब्बडी स्पर्धेत गाठली अंतिम फेरीजिल्हाधिकाऱ्यांनी केले उपमुख्यमंत्र्यांचे स्वागतराखेने भरलेला ट्रक विजेच्या खांबावर आदळून झाला पलटीपाणी पुरवठा विभागाने घेतली BN7 NEWS च्या वृत्ताची दखल : अवघ्या 8 तासात केली ' त्या ' जलवाहिनीची दुरुस्ती शिवराज्याभिषेक सोहळा : ज्ञानमंदिर बनले होते शिवमयविजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यूश्री मारुती नगरला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची महापालिका आयुक्तांकडे मागणी विद्याभारती जिल्हास्तरीय शैक्षणिक संमेल्लन उत्साहात.गुणवंत विद्यार्थ्यांसाठी 10 लाखांची शिष्यवृत्ती : पोतदार एज्युकेशन ट्रस्टचा उपक्रम132 जणांनी केले रक्तदान : रक्तदात्यांना 1 लाखांचा विमा :  राष्ट्रीय बसव दलाचा आदर्श उपक्रम