LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

खुल्या रोलर स्केटिंग स्पर्धेत बेळगावच्या स्केटिंगपटूंनी मारली बाजी

बेळगाव : गोवा आणि सांगली येथे नुकत्याच झालेल्या खुल्या रोलर स्केटिंग स्पर्धेत बेळगावच्या स्केटिंगपटूंनी बाजी मारली. या स्पर्धेत 400 हून अधिक स्केटिंगपटूं सहभागी झाले होते. बेळगावच्या स्केटिंगपटूंनी यामध्ये 6 सुवर्ण, 3 रौप्य पदकांसह एकूण 9 पदके जिंकली.


स्पर्धेत जान्हवी तेंडुलकर हिने 4 सुवर्ण , आरशन माडीवाले याने 1 सुवर्ण व 3 रौप्य तर सौरभ साळोखे याने 1 सुवर्णपदक मिळविले.


हे यशस्वी स्केटिंगपटू स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, विशाल वेसणे, मंजुनाथ मंडोळकर, विठ्ठल गगणे अनुष्का शंकरगौडा, सक्षम जाधव, विश्वनाथ येळ्ळूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली केएलई स्केटिंग रिंक, गुड शेफर्ड स्केटिंग रिंक शिवगंगा स्पोर्ट्स क्लब येथे स्केटिंगचा सराव करत आहेत.
या स्केटिंगपटूंना डॉ प्रभाकर कोरे, माजी आमदार शाम घाटगे, राज घाटगे, उमेश कलघटगी, प्रसाद तेंडोलकर, इंदुधर सीताराम (सरचिटणीस केआरएसए) यांचे प्रोत्साहन लाभत आहे.


 

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
श्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती  होन्निहाळ येथील 'त्या' खून खटल्यात 6 ऑगस्टला सुनावण्यात येणार शिक्षा ?धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा युवकांचा विजय; लोकशाहीचा विजय असल्याचा सिद्धरामय्या यांचा दावाबायपाससाठी जमीन संपादनाला शेतकऱ्यांचा विरोध; एकरी ₹5 कोटी भरपाईच्या मागणीसाठी 30 जुलैला चक्काजाम आंदोलनधावत्या बसमध्ये सुरू झाला वाद; विद्यार्थ्यांमध्ये बेल्ट, दगड आणि काठ्यांनी तुफान हाणामारी!सेवानिवृत्तीनिमित्त सविता चंदगडकर-निकम यांचा वेदांत-गुरुस्पंदनने केला सन्मान मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते खरीप पीकविमा योजनेच्या माहितीपत्रकाचे प्रकाशनराजर्षी शाहू महाराज व भारतीय संविधान' ऑनलाईन प्रश्नमंजुषेला उत्स्फूर्त प्रतिसाद :  1011 विद्यार्थ्यांनी घेतला होता स्पर्धेत सहभागभडगावजवळील पूल कोसळला :  गडहिंग्लज-नेसरी रस्ता बंद मुडलगीत पावसासाठी गाढवांचा विवाह :  निमंत्रणपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल