सुमन चंदन जाधव यांचे निधन : गुरुवारी रक्षाविसर्जन

Ravindra Jadhav
सुमन चंदन जाधव यांचे निधन : गुरुवारी रक्षाविसर्जन
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : संभाजी रोड, खासबाग येथील रहिवाशी श्रीमती सुमन चंदन जाधव ( वय 65) यांचे आज सोमवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी हृदय विकाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात आई, दोन बहिणी, भाऊ असा परिवार आहे.
रक्षा विसर्जन कार्यक्रम गुरुवार दिनांक 5 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजता खासबाग स्मशानभूमी येथे होणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article