Ad imageAd image

सीबीएसई राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत दक्षिण विभाग आघाडीवर

Ravindra Jadhav
सीबीएसई राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत दक्षिण विभाग आघाडीवर
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : गुड शेफर्ड सेंट्रल स्कूलच्या वतीने आयोजित राष्ट्रीय सीबीएसई शालेय स्केटिंग स्पर्धेतील पहिल्या दिवशी दक्षिण विभाग आघाडीवर राहिला.
शिवगंगा स्पोर्ट्स क्लब रिंकवर सुरू असलेल्या रिंक रेस स्पर्धेमध्ये सीबीएसई 9 विभागातून भारतासह दुबई, कतार , शारजा, युएई या विभागातून सुमारे 1000 च्या वर टॉप स्केटिंगपटूं सहभागी झाले आहेत.

9 वर्षांखालील मुलांच्या गटात
द्रुवन कार्तिक 1 सुवर्ण
व्ही. साई विश्वनाथ 1 रौप्य
ऋषीक पी 1 कांस्य

पहिल्या दिवशी झालेल्या स्पर्धेत
9 वर्षांखालील मुलींच्या गटात
आर द्रिशिका 1 सुवर्ण
तेजश्री 1 रौप्य
समीक्षा एस डी एस 1 कांस्य

11 वर्षांखालील मुलांच्या गटात
देवांश पटेल 1 सुवर्ण
कार्तिक एन एच 1 रौप्य
दिवांश 1 कांस्य

11 वर्षांखालील मुलींच्या गटात
के ओजस्वी 1 सुवर्ण
ए व्ही मेहा 1 रौप्य
विक्षा कांदुला 1 कांस्य

14 वर्षांखालील मुलांच्या गटात
लाव्यांश खंडोडिया 1 सुवर्ण
शंतनु अगरवाल 2 रौप्य
आर्या गुडुर 1 कांस्य

14 वर्षांखालील मुलींच्या गटात
यू तेजश्री 1 सुवर्ण
अनुष्का त्यागी 1 रौप्य
मीरा सिक्का 1 कांस्य

17 वर्षांखालील मुलांच्या गटात
क्रिश मेहता 1 सुवर्ण
आर्या विश्वनाथ 1 रौप्य
उत्कर्ष कांसरा 1 कांस्य

17 वर्षांखालील मुलींच्या गटात
आरुंधती 1 सुवर्ण
पी कनिष्का 1 रौप्य
बी जयमंगला 1 कांस्य

19 वर्षांखालील मुलांच्या गटात
अनिश राज 1 सुवर्ण
अध्यानान बेसके 1 रौप्य
जसदेव सिंघ 1 कांस्य

19 वर्षांखालील मुलींच्या गटात
आर द्रिषिका 1 सुवर्ण
तेजश्री 1 रौप्य
समीक्षा एस डी 1 कांस्यपदक मिळविले.

बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरीत करण्यात आली. यावेळी गुड शेफर्ड सेंट्रल स्कूलच्या मुख्याध्यापिका प्रचिती आंबेकर , नगरसेवक जयंत जाधव, नगरसेवक राजू भातकांडे, शिवगंगाच्या अध्यक्षा ज्योती चिंडक यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article