आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत ‘शांतिनिकेतन’ च्या विद्यार्थ्यांचे सुयश

Ravindra Jadhav
आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत ‘शांतिनिकेतन’ च्या विद्यार्थ्यांचे सुयश
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव ( bn7 news) : मंगळूर येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत खानापूर येथील शांती निकेतन स्कुलच्या विद्यार्थ्यांनी सुयश मिळविले.

14 वर्षे वयोगटात कृष्णा अरबटी, आनंद पाटील, पृथ्वीराज देसाई यांनी प्रत्येकी चार राऊंड जिंकून कांस्यपदक मिळविले.

या कराटे पटूविद्यार्थ्यांना शाळेचे कराटे प्रशिक्षक मधू पाटील यांचे मार्गदर्शन तसेच शाळेच्या प्राचार्या स्वाती कमल वाळवे, खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांचे प्रोत्साहन लाभले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article