काकती येथील शंकर सिद्राई कडोलकर यांचे निधन

Ravindra Jadhav
काकती येथील शंकर सिद्राई कडोलकर यांचे निधन
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : भावकाई गल्ली, काकती येथील प्रतिष्ठित नागरिक व नावाजलेले क्रिकेटपटू शंकर सिद्राई कडोलकर ( वय 60 वर्षे) यांचे आज सोमवार दिनांक 6 जानेवारी रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, सहा भाऊ व चार बहिणी असा परिवार आहे.
शंकर कडोलकर हे एक अष्टपैलू क्रिकेट खेळाडू होते. त्यांनी ग्रामीण व शहरी भागातील अनेक स्पर्धा गाजविल्या होत्या.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article