दोन दिवस शाळांना सुट्टी

Ravindra Jadhav
दोन दिवस शाळांना सुट्टी
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : महात्मा गांधी भारत ( अधिवेशन शतकोत्सव) कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बेळगाव शहर व ग्रामीण भागातील शासकीय, अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळांना 26 व 27 डिसेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्याचा आदेश जारी केला आहे.

उद्यापासून दोन दिवस गांधी भारत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर व ग्रामीण भागातील शासकीय, अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच बेळगाव शहर व ग्रामीण प्रकल्पातील अंगणवाडी केंद्रांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article