Ad imageAd image

स्कूल गेम्स जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धा उत्साहात : 80 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता भाग

Ravindra Jadhav
स्कूल गेम्स जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धा उत्साहात : 80 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता भाग
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव ( bn7 news) : डिपार्टमेंट ऑफ स्कूल गेम्स बेळगांव व बेलगाम डिस्ट्रिक्ट रोलर स्केटिंग असोसिएशन आयोजित जिल्हास्तरीय शालेय स्केटिंग स्पर्धा आणि निवड चाचणी उत्साहात संपन्न झाली.
गुड शेफर्ड सेंट्रल स्कूल स्केटिंग रिंक वर घेण्यात आलेल्या या निवड चाचणी आणि स्पर्धेत बेळगाव जिल्ह्यातील 80 हून अधिक स्केटिंगपटूं सहभागी झाले होते.
या चाचणीतील यशस्वी स्केटिंग पटूंची निवड राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेकरिता करण्यात आली आहे.

या स्पर्धेचे उदघाटन गुड शेफर्ड सेंट्रल स्कूलच्या मुख्याध्यापिका प्रचिती आंबेकर यांनी केले. यावेळी जिल्हा शारीरिक शिक्षण आधिकरी जुनेद पटेल, एल बी नाईक, रमेश सिंनद, सुर्यकांत हिंडलगेकर, इम्रान बेपारी उपस्थित होते.

14 वर्षांखालील मुलांच्या विभागात
ऋत्विक दुबाशी
आदर्श नाईक
आशिष अंगडिकर
अवनीश कामनावर
विष्णू बद्दानवर

14 वर्षांखालील मुलींच्या विभागात
प्रतीक्षा वाघेला
खुशी आगशिमनी
अन्वी सोनार
आदिती साळुंखे

17 वर्षांखालील मुलांच्या विभागात
शल्य तारळेकर
विराज गावडे
साईराज मेंडके
लुकेमान शेख

17 वर्षांखालील मुलींच्या विभागात
जानवी तेंडुलकर
शर्वरी दडीकर
रशमिता आंबिगा
सई पाटील

यांनी विजय मिळवून राज्यस्तरीय पातळी गाठली.

स्पर्ध्या यशस्वी करण्यासाठी सुर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, विठ्ठल गगणे, अनुष्का शंकरगौडा , सक्षम जाधव, एल. बी. नाईक, इम्रान बेपारी, मंजुनाथ मंडोळकर व इतरांनी विशेष परिश्रम घेतले.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article