राज्यस्तरीय शालेय स्केटिंग स्पर्धेत घेणार 13 जिल्ह्यातील 200 हून अधिक स्केटिंगपटू भाग

Ravindra Jadhav
राज्यस्तरीय शालेय स्केटिंग स्पर्धेत घेणार 13 जिल्ह्यातील 200 हून अधिक स्केटिंगपटू भाग
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खाते बेळगाव आयोजित 14 व 17 वर्षांखालील मुला- मुलींच्या राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत 13 जिल्ह्यातील 200 हून अधिक स्केटिंगपटू भाग घेत आहेत.

रविवार दिनांक 6 ऑक्टोबर रोजी ओमनगर-खासबाग येथील शिवगंगा स्पोर्टस क्लबच्या स्केटिंग रिंकवर स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेमध्ये विजय मिळविलेल्या स्केटिंगपटूंची निवड स्कूल गेम्स राष्ट्रीय स्पर्धसाठी केली जाणार आहे

या स्पर्धेच्या उद्घघाटन साठी बेळगावच्या डीडीपीआय लीलावती हिरेमठ, डीपीईओ जुनेद पटेल, ज्योती चिंडक, उमेश कलघटगी व ईतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article