Ad imageAd image

सीबीएसई दक्षिण विभागीय रोड स्केटिंग स्पर्धेत कर्नाटकाची आघाडी

Ravindra Jadhav
सीबीएसई दक्षिण विभागीय रोड स्केटिंग स्पर्धेत कर्नाटकाची आघाडी
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : येथील गुड शेफर्ड सेंट्रल स्कूल आयोजित दक्षिण विभागीय सीबीएसई शालेय स्केटिंग रोड स्पर्धेमध्ये दुसऱ्या दिवशी कर्नाटक आघाडीवर राहिले. ग्रामीण पोलिस स्टेशननजिकच्या आदर्श विद्यामंदिर रोडवर ही स्पर्धा झाली. स्पर्धेत केरळ, महाराष्ट्र, गोवा,दिव दमण, कर्नाटक येथून सुमारे 2000 हून अधिक स्पर्धक स्पर्धेत सहभागी झाले होते.

या स्पर्धेचे शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्दाप्पा सीमानी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विनायक कामकर, संतोष श्रींगारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

9 वर्षाखालील मुलांच्या विभागात
सूर्यगौडा 1 सुवर्ण
रिहान पवन 1 रौप्य
आरुष कुमार 1 कांस्य

9 वर्षाखालील मुलींच्या विभागात
निश्चिंत दर्शन 1 सुवर्ण
कृती 1 रौप्य
जनश्री एस 1 कांस्य

11 वर्षाखालील मुलांच्या गटात
दैविक गौडा 1 सुवर्ण
मानस डी 1 रौप्य
मोहम्मद यामीन सी 1 कांस्य

11 वर्षाखालील मुलींच्या विभागात
निहिता साहुव्यासा 1 सुवर्ण
लिकिथा गौडा 1 रौप्य
लेखना गौडा 1 कांस्य

14 वर्षाखालील मुलांच्या विभागात
युवराज ग्राहक 1 सोने
ऋषी व्ही 1 रौप्य
वेदांश पारधी 1 कांस्य

14 वर्षाखालील मुलींच्या विभागात
डिम्पाना एस 1 सुवर्ण
मनस्वी पिसे 1 रौप्य
जेस्निया कोरिया 1 कांस्य

17 वर्षाखालील मुलांच्या विभागात
सौरभ साळोखे 1 सुवर्ण
पर्व गोयल 1 रौप्य
घमन कुमार 1 कांस्य

17 वर्षाखालील मुलींच्या विभागात
प्रांजल जाधव १ सुवर्ण
निहिरा यादव 1 रौप्य
यंशु गरला 1 कांस्य

19 वर्षाखालील मुलांच्या विभागात
यशराज घाडगे 1 सुवर्ण
गौरव सुतार 1 रौप्य
शास्वंत पी 1 कांस्य

19 वर्षांखालील मुलींच्या विभागात
सानवी गोर 1 सुवर्ण
प्रिया डी 1 रौप्य
राधिका प्रीतम 1 कास्यपदक मिळविले.

या स्पर्धेसाठी दक्षिण विभागीय निरीक्षक प्रशिक्षक रविश राव, मुख्य रेफरी स्मिर्ती, ऑफिशियल टीम, शाळेच्या मुख्याध्यापिका प्रचीती आंबेकर ज्योती चिंडक, सूर्यकांत हिंडलगेकर, निखिल चिंडक, विश्वनाथ येळुरकर, इम्रान बेपारी, रमेश चिंडक, योगेश कुलकर्णी, विठ्ठल गगणे, अनुष्का शंकरगौडा, शेफाली शंकरगौडा , सक्षम जाधव, सोहम हिंडलगेकर, स्वरूप पाटील, प्रदीपकुमार पूनिया, गुड शेफर्ड सेंट्रल स्कुल स्टाफ यांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article