हेमंत निंबाळकर यांची राज्य गुप्तचर विभागाच्या एडीजीपी पदी नियुक्ती

Ravindra Jadhav
हेमंत निंबाळकर यांची राज्य गुप्तचर विभागाच्या एडीजीपी पदी नियुक्ती
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेंगळूर : माहिती व जनसंपर्क विभागाचे आयुक्त हेमंत निंबाळकर यांची राज्य गुप्तचर विभागाच्या एडीजीपी पदी नियुक्ती करण्याचा आदेश सरकारने जारी केला.

हेमंत निंबाळकर हे 1998 च्या बॅचचे कर्नाटक केडरचे आयपीएस अधिकारी, जून 2023 मध्ये माहिती आणि जनसंपर्क आयुक्त म्हणून नियुक्त झाले. यापूर्वी हेमंत निंबाळकर यांनी बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख, सहआयुक्त (सीसीबी) बेंगळूर, अतिरिक्त आयुक्त (पूर्व), अतिरिक्त आयुक्त यासह विविध पदे भूषवली आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article