फौजदार मंजुनाथ बजंत्री यांनी दिली समृद्धी फाउंडेशनला सदिच्छा भेट

Ravindra Jadhav
फौजदार मंजुनाथ बजंत्री यांनी दिली समृद्धी फाउंडेशनला सदिच्छा भेट
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : एपीएमसी पोलीस ठाण्याचे पीएसआय मंजुनाथ बजंत्री आणि सहकाऱ्यांनी नुकतीच हिंडलगा रोड- जयनगर येथील समृद्धी फाउंडेशन या सेवाभावी संस्थेला भेट देऊन देणगी दिली.

यावेळी समृद्धी फाउंडेशनचे अध्यक्ष शिवनगौडा पाटील, सचिव प्रशांत पोतदार यासह अन्य सदस्य उपस्थित होते.

पीएसआय मंजुनाथ बजंत्री यांनी यावेळी फाउंडेशनच्या सेवाकार्याचे कौतुक करून संस्थेने सेवाकार्याची व्याप्ती वाढवावी असे सांगितले.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article