Ad imageAd image

डॉ. जॉर्ज रॉड्रिग्ज यांना मानद डॉक्टरेट : फिलॉसॉफी इन फिजिकल एज्युकेशन पदवीने केले गेले सन्मानित

Ravindra Jadhav
डॉ. जॉर्ज रॉड्रिग्ज यांना मानद डॉक्टरेट : फिलॉसॉफी इन फिजिकल एज्युकेशन पदवीने केले गेले सन्मानित
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : श्री सत्य साई युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी अँड मेडिकल सायन्सेस (सिहोर) या संस्थेने केएलएस आयएमईआर बेळगावचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. जॉर्ज रॉड्रिग्ज यांना ‘फिलॉसॉफी इन फिजिकल एज्युकेशन ‘ या पदवीने सन्मानित करण्यात आले. मध्यप्रदेश येथे झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना ही पदवी प्रदान करण्यात आली.
डॉ. जॉर्ज रॉड्रिग्ज यांनी ‘ फुटबॉल गोलकिपर्सवर बॉल हँडलिंगचे डायनॅमिक ॲनालिसिस ‘या विषयावर आधारित प्रबंध सादर केला होता.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article