चोरट्यांनी मारला डल्ला : कारनामा सीसीटीव्हीत बद्ध

Ravindra Jadhav
चोरट्यांनी मारला डल्ला : कारनामा सीसीटीव्हीत बद्ध
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

बेळगाव : बेळगाव अंबाभवन येथील पोस्टमन चौकातील टपाल कार्यालयासमोरील मिठाई दुकानाला चोरट्यांनी लक्ष्य बनविले.
राजस्थानी मिठाईवाला या मिठाई दुकानाच्या शटरचे कुलूप उचकटून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला आणि 30 हजार रुपयांवर डल्ला मारून पोबारा केला.

चोरट्यांनी रात्रीच्या वेळी केलेला हा कारनामा सीसीटीव्हीत कैद झाला आहे. सीसीटीव्ही फुटेजवरून पोलीस लवकरच चोरट्यांच्या मुसक्या आवळतील, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article