Ad imageAd image

सीबीएसई दक्षिण विभागीय स्केटिंग स्पर्धा : पहिल्या स्थानावर कर्नाटक : महाराष्ट्र आणि केरळ अनुक्रमे दुसऱ्या-तिसऱ्या स्थानावर

Ravindra Jadhav
सीबीएसई दक्षिण विभागीय स्केटिंग स्पर्धा : पहिल्या स्थानावर कर्नाटक : महाराष्ट्र आणि केरळ अनुक्रमे दुसऱ्या-तिसऱ्या स्थानावर
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

बेळगाव : दक्षिण विभागीय सीबीएसई शालेय स्केटिंग स्पर्धेमध्ये कर्नाटक अव्वल ठरले. महाराष्ट्र दुसऱ्या तर केरळ तिसऱ्या स्थानावर राहिले.
येथील प्रसिद्ध शाळा गुड शेफर्ड सेंट्रल स्कूलच्या वतीने ही स्पर्धा घेण्यात आलेल्या या स्पर्धेत केरळ, महाराष्ट्र, गोवा, दिव- दमण, कर्नाटक येथील सुमारे 2000 हून अधिक स्केटिंगपटू सहभागी झाले होते.

या स्पर्धेत
9 वर्षाखालील मुलांच्या विभागात
सूर्यगौडा 1 सुवर्ण
रिहान पवन 1, सुवर्ण 1 रौप्य
आरुष कुमार 1 कांस्य
हेमंत बी एन 1 रौप्य
आरुष सावंत 1 कांस्य

9 वर्षाखालील मुलींच्या गटात
निश्चिंत दर्शन 2 सुवर्ण
कृती 1 रौप्य , 1कांस्य
जनश्री एस 1 कांस्य
आईश्णी संतोष 1रौप्य
क्रिती 1 कांस्य

11 वर्षाखालील लांच्या विभागात
डेविक गौडा 1 सुवर्ण व 1 रौप्य
मानस डी 1 रौप्य
मोहम्मद यामीन सी 1 कांस्य
नितीन के 1 सुवर्ण
कुमार डॉलर 1 कांस्य

11 वर्षाखालील मुलींच्या विभागात
निहिता साहुव्यासा 1 सुवर्ण
लिकिथा गौडा 1 रौप्य
लेखना गौडा 1 कांस्य
वैष्णवी एच एम 1 सुवर्ण
गगना एम 1 रौप्य
अनवेशा 1 कांस्य

14 वर्षाखालील मुलांच्या विभागात
युवराज कुंडेकर 1सुवर्ण व 1रौप्य
ऋषी व्ही 1 रौप्य 1 व कांस्य
वेदांश पारधी 1 कांस्य
सोलोम क्रीस्टन 1 सुवर्ण

14 वर्षाखालील मुलींच्या गटात
डिम्पाना एस 1 सुवर्ण व 1 रौप्य
मनस्वी पिसे 1 रौप्य
जेस्निया कोरिया 1 कांस्य व 1 सुवर्ण
जेसिना 1 सुवर्ण
तन्वी मोहिते 1 कांस्य

17 वर्षाखालील मुलांच्या विभागात
सौरभ साळोखे 1 सुवर्ण, 1रौप्य
पर्व गोयल 1 रौप्य ,1कांस्य
घमन कुमार 1 कांस्य
चिन्मय मारके 1रौप्य
अक्षय के 1 सुवर्ण

17 वर्षाखालील मुलींच्या विभागात
प्रांजल जाधव 1 सुवर्ण
निहिरा यादव 2 रौप्य
यंशु गरला 2 कांस्य
स्नेहा गौडा 1 सुवर्ण

19 वर्षाखालील मुलांच्या गटात
यशराज घाडगे 2 सुवर्ण
गौरव सुतार 1 रौप्य
शास्वंत पी 2 कांस्य
अर्पित 1 रौप्य

19 वर्षांखालील मुलींच्या विभागात
सानवी गोर 1 सुवर्ण ,1 रौप्य
प्रिया डी 1 रौप्य
राधिका प्रीतम 1 कास्य
अनुश्री पी 1 सुवर्णपदक मिळविले.

गुड शेफर्ड सेंट्रल स्कूलच्या मुख्याध्यापिका प्रचिती आंबेकर व शिवगंगा स्पोर्ट्स क्लब च्या अध्यक्ष ज्योती चिंडक यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीसे वितरीत करण्यात आली.
यावेळी सुर्यकांत हिंडलगेकर इम्रान बेपारी, विश्वनाथ येळ्ळूरकर, रमेश चिंडक यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

दक्षिण विभागीय निरीक्षक प्रशिक्षक रविश राव, मुख्य रेफरी स्मिर्ती सह 18 जणांची आफिशियल टीम, शाळेच्या मुखयाध्यापिका प्रचीती आंबेकर, शिवगंगाच्या ज्योती चिंडक, सूर्यकांत हिंडलगेकर, निखिल चिंडक, विश्वनाथ येळ्ळूरकर, इम्रान बेपारी, रमेश चिंडक, योगेश कुलकर्णी, विठ्ठल गगणे, अनुष्का शंकरगौडा, शेफाली शंकरगौडा , सक्षम जाधव, सोहम हिंडलगेकर, स्वरूप पाटील प्रदीपकुमार पूनिया, गुड शेफर्ड सेंट्रल मधील शाळेचा स्टाफ व इतरांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article