Ad imageAd image

सीबीएसई राष्ट्रीय स्केटिंग रिंक रेस : दुसऱ्या दिवशीही दक्षिण विभाग आघाडीवर

Ravindra Jadhav
सीबीएसई राष्ट्रीय स्केटिंग रिंक रेस : दुसऱ्या दिवशीही दक्षिण विभाग आघाडीवर
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : गुड शेफर्ड सेंट्रल स्कूल आयोजित राष्ट्रीय सीबीएसई शालेय स्केटिंग स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी दक्षिण विभाग आघाडीवर राहिला.

विजेत्यांची नावे खालील प्रमाणे :
9 वर्षांखालील मुलांच्या गटात
सायुज ए बी 1 सुवर्ण
आर्यन तेजस्वी 1 रौप्य
पोठला डॅनियल 1 कांस्य

9 वर्षांखालील मुलींच्या गटात
नविंतक 1 सुवर्ण
ऐश्णी संतोष 1 रौप्य
याधिरा एस 1 कांस्य

11 वर्षांखालील मुलांच्या गटात
एम वाय 1 सुवर्ण
निमिष शर्मा 1 रौप्य
मानस डी 1 कांस्य

11 वर्षांखालील मुलींच्या गटात
ईशानी सोंधी 1 सुवर्ण
साधना एम 1 रौप्य
वैष्णवी एच एम 1 कांस्य

14 वर्षांखालील मुलांच्या गटात
के पवन सुरेश 1 सुवर्ण
पी भावनेश 2 रौप्य
पी शोलोम ख्रिस्तन 1 कांस्य

14 वर्षांखालील मुलींच्या गटात
काशिका एस 1 सुवर्ण
मनस्वी पिसे 1 रौप्य
ई साई वर्षिथा 1 कांस्य

17 वर्षांखालील मुलांच्या गटात
सौरभ साळोखे 1 सुवर्ण
अक्षय के 1 रौप्य
शबरी वासान 1 कांस्य

17 वर्षांखालील मुलींच्या गटात
अबरण के 1 सुवर्ण
स्नेहा गौडा 1 रौप्य
काव्या देसाई 1 कांस्य

19 वर्षांखालील मुलांच्या गटात
धरण एम 1 सुवर्ण
अभिजीत छाजेड 1 रौप्य
क्रिश 1 कांस्य

19 वर्षांखालील मुलींच्या गटात
महिथा 1 सुवर्ण
वेधा बी 1 रौप्य
नाजप्रीत 1 कांस्य

विजेत्या स्पर्धकांना अशोक शिंत्रे यांच्या हस्ते पदके देण्यात आली.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article