बेळगाव लोकसभा : उधळला भाजपने गुलाल ….
बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार जगदीश शेट्टर विजयी…!
वाजविला आमदार अभय पाटील यांनी ढोल ….कडाडले ताशे…. झाली फटाक्यांची आतषबाजी .आणि गुलालाची उधळण..
चिकोडी लोकसभेवर काँग्रेसची पताका :
काँग्रेस उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांनी मारली मुसंडी : राखला मान : काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला जयघोष : गुलालाची उधळण : वाजले फटाके : सतीश जारकीहोळी यांना खांद्यावर घेऊन कार्यकर्त्यांनी केला जल्लोष
कारवार मतदार संघ :
कारवार मतदार संघात काँग्रेसची मोठी घसरण : भाजपाने मारली बाजी : शेजारील मतदार संघांच्या तुलनेत काँग्रेसला बसला जबरदस्त फटका