Ad imageAd image

श्री रिद्धी सिद्धी विनायक मंदिर येथे आज भजन-कीर्तन कार्यक्रम : उद्या वर्धापनदिनानिमित्त महाप्रसादाचे आयोजन

Ravindra Jadhav
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : कपिलेश्वर कॉलनी, बेळगाव येथील श्री रिद्धी सिद्धी विनायक मंदिर येथे रविवार दिनांक 26-05-2024 रोजी संकष्ट चतुर्थी निमित्त रात्री 08-00 वाजता भजन व किर्तन (ESCON) कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. गणेश भक्तांनी या भजन-कीर्तन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच श्री रिद्धी सिद्धी विनायक मंदिरच्या 20 व्या वर्धापन दिनानिमित्त सोमवार दिनांक 27-05-2024 रोजी मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व गणेश भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे कळविण्यात आले आहे.

https://www.facebook.com/share/v/1MGyhBCkJ35cLTz3/?mibextid=oFDknk

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article