Ad imageAd image

बेळगावच्या दीपिका, पल्लवी, सरिता यांनी गाजविली आंबोली मान्सून मॅरेथॉन BN7 NEWS

Ravindra Jadhav
बेळगावच्या दीपिका, पल्लवी, सरिता यांनी गाजविली आंबोली मान्सून मॅरेथॉन BN7 NEWS
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव, दिनांक 17 ( प्रतिनिधी) : पल्लवी काकतकर या बेळगावच्या मुलीने आंबोली मान्सून मॅरेथॉन गाजवली. तिने आंबोली मान्सून 21 किलोमीटर मॅरेथाॅन स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावत बेळगावचा लौकिक वाढविला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथे शुक्रवार दिनांक 16 ऑगस्ट रोजी ‘ आंबोली मान्सून ‘ मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत 21 किलोमीटर अंतर स्पर्धेमध्ये सुळगा -हिंडलगा ( बेळगाव) येथील दिपीका चौगुले हिने प्रथम क्रमांक मिळविला तसेच कल्लेहोळच्या पल्लवी मुतगेकर हिने दुसरा क्रमांक तर झाडशहापुर येथील सरिता काकतीकर हिने तिसरा क्रमांक पटकावला.

या विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते चषक, पारितोषिक, टीशर्ट,आणि पदक देऊन सन्मानीत करण्यात आले.यावेळी राहुल देसूरकर व प्रशिक्षक महेश पाटील हे उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article