बाबासाहेब भेकणे यांचे निधन

Ravindra Jadhav
बाबासाहेब भेकणे यांचे निधन
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : मूळचे आनंदवाडी शहापूर, सध्या राहणार आदर्शनगर वडगाव येथील रहिवासी बाबासाहेब निंगाप्पा भेकणे यांचे आज सोमवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. निधनसमयी ते 54 वर्षांचे होते.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, बहीण, भाऊ असा मोठा परिवार आहे.

ते वेदांत सोसायटीचे संचालक होते. मागील वर्षी त्यांची बिन उत्पादक या गटातून मार्कंडेय साखर कारखान्यावर संचालक पदी निवड झाली होती.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article