राज्य कराटे धोरणात्मक आणि नियोजन आयोगपदी गजेंद्र काकतीकर यांची नियुक्ती

Ravindra Jadhav
राज्य कराटे धोरणात्मक आणि नियोजन आयोगपदी गजेंद्र काकतीकर यांची नियुक्ती
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव ( bn7 news) : अखिल कर्नाटक स्पोर्टस् कराटे असोसिएशनतर्फे बेळगाव जिल्हा कराटे संघटनेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ कराटे प्रशिक्षक गजेंद्र काकतीकर यांची राज्य कराटे धोरणात्मक आणि नियोजन आयोगपदी निवड करण्यात आली आहे.

बेंगळूर येथे पद निवड बैठकीत अखिल कर्नाटक स्पोर्टस् कराटे असोसिएशनचे अध्यक्ष अरुण माचा आणि सचिव भार्गव रेड्डी यांनी कराटे मास्टर गजेंद्र काकतीकर यांना निवडीचे पत्र सादर केले.

राज्य कराटे धोरणात्मक आणि नियोजन आयोग कार्यकारिणीत संपूर्ण राज्यातून एकूण 15 जणांचा समावेश असून त्यामध्ये गजेंद्र काकतीकर प्रमुख आहेत.
या निवडीबद्दल त्यांचे इंडियन कराटे क्लबच्या शिक्षक व बेळगाव जिल्हा कराटे संघटनेच्या सदस्यांकडून कौतुक होत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article