येळ्ळूरच्या ग्रामदेवतेल उद्या घातला जाणार अभिषेक

Ravindra Jadhav
येळ्ळूरच्या ग्रामदेवतेल उद्या घातला जाणार अभिषेक
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव, दिनांक 12 ( प्रतिनिधी) : येळ्ळूर गावची ग्रामदेवता श्री चांगळेश्वरी देवीला उद्या मंगळवार दि. 13 ऑगस्ट रोजी सकाळी ठीक 8.00 वा अभिषेक घातला जाणार आहे.

श्री चांगळेश्वरी युवक मंडळाच्या कार्यालयात नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

या बैठकीला पांडुरंग यशवंत पाटील,चंद्रकांत बा. पाटील, मनोहर सिद्धाप्पा पाटील, सतीश बाळकृष्ण पाटील, अनिल पुंडलिक पाटील, शंकर रघुनाथ पाटील, आत्माराम मऱ्याप्पा पाटील, जयपाल पुजारी,अशोक पुजारी, विजय पुजारी, सत्यजित गजानन पाटील, मधू यल्लाप्पा पाटील, राजू पुजारी, माणिक पुजारी, पृथ्वीराज पाटील, अजय पाटील, संदीप बाळकृष्ण पाटील, अनिकेत पाटील, समर्थ विजय पाटील यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article