राज्यात 3988 नव्या अंगणवाड्या सुरू करणार : केंद्राच्या मान्यतेसाठी प्रस्ताव सादर : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांची माहिती

Ravindra Jadhav
राज्यात 3988 नव्या अंगणवाड्या सुरू करणार : केंद्राच्या मान्यतेसाठी प्रस्ताव सादर : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांची माहिती
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : कर्नाटक राज्यात 3988 नव्या अंगणवाड्या सुरू करण्यात येणार असून यासंदर्भातील प्रस्ताव मान्यतेसाठी केंद्राकडे सादर करण्यात आला आहे.
महिला व बालविकास खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी ही माहिती दिली आहे.

कर्नाटक राज्यात सध्या केंद्र सरकारने मंजूर केलेली 65931 अंगणवाडी केंद्रे आहेत, असेही मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले असून राज्यात नव्या 3988 अंगणवाड्या सुरू करण्यासंदर्भात केंद्राच्या मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article