राज्यस्तरीय शालेय स्केटिंग स्पर्धा उत्साहात : 18 जिल्ह्यातील 200 स्केटिंगपटू झाले होते सहभागी

Ravindra Jadhav
राज्यस्तरीय शालेय स्केटिंग स्पर्धा उत्साहात : 18 जिल्ह्यातील 200 स्केटिंगपटू झाले होते सहभागी
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खाते बेळगाव यांच्यावतीने 14 व 17 वर्षांखालील मुला व मुलींची राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धा नुकतीच झाली. या स्पर्धेत कर्नाटकातील 18 जिल्ह्यातील सुमारे 200 स्केटिंग पटू सहभागी सहभागी झाले होते.

14 वर्षाखालील मुलांच्या गटात
चेतन गौडा 2 सुवर्ण
भाविश डी 1 सुवर्ण
वैभव एम 1 रौप्य
ऋत्विक दुभाशी 1 रौप्य, 1 कांस्य
मयांक एस 1 रौप्य
आर्यन मंजुनाथ 1 कांस्य

14 वर्षाखालील मुलींच्या विभागात
आफरीन ताझ 2 सुवर्ण
इश्नवी के १ सुवर्ण, 1 रौप्य
निकिता उपाध्याय 1 रौप्य, 1 कांस्य
स्पंदना 1 कांस्य
दीपिका 1 रौप्य
फलक निगार 1 कांस्य

17 वर्षाखालील मुलांच्या गटात
के कार्तिक कश्यप 1 सुवर्ण, 1 कांस्य
शल्या तारळेकर 1 रौप्य
निर्मय वाय एन 1 सुवर्ण, 1 रौप्य
अक्षय के 2 कांस्य
किरण बेनी 1 रौप्य, 1 सुवर्ण

17 वर्षाखालील मुलींच्या गटात
जान्हवी तेंडुलकर 2 सुवर्ण
धनथा 1 सुवर्ण, 1 रौप्य
ग्रीस्मा शेट्टी 1 रौप्य
सौजन्या शेषगिरी 2 कांस्य
बिंदू बी एम 1 कांस्य 1 रौप्य

इनलाइन स्केटिंग प्रकारात 14 वर्षाखालील मुलांच्या गटात
अवनीश कामन्नावर 2 सुवर्ण, 1 रौप्य
अर्जुन कोटीयन 1 सुवर्ण, 1 रौप्य, 1 कांस्य
सय्यद फैसल 2 रौप्य, 1 कांस्य
मधु शेट्टी 1 सुवर्ण
वैभव उपाध्ये 1 कांस्य
विहान कोडगू 1 कांस्य

14 वर्षाखालील मुलींच्या विभागात
स्पूर्ती गुजराल 3 सुवर्ण
वैष्णवी माने 1 सुवर्ण, 2 रौप्य
एस एल शर्वरी 1 रौप्य, 1 कांस्य
दक्षा शिवकुमार 2 कांस्य
अन्वी सोनार 1 कांस्य
मोक्षिता एम एस 1 रौप्य

17 वर्षाखालील मुलांच्या गटात
मारुती नायक 3 गोल्ड
सनथ अनाडिया 2 रौप्य, 1 कांस्य
वैष्णव उपाध्य 1 सुवर्ण, 1 रौप्य 1 कांस्य
इशान नागुली 1 रौप्य
क्षितिज ए 2 कांस्य

17 वर्षाखालील मुलींच्या विभागात
हॅना रोझ 3 गोल्ड
प्रीथा पी ए 2 रौप्य, 1 सुवर्ण
रश्मिता अंबिगा 1 रौप्य 2 कांस्य
यास्मिन तहसीलदार 1 रौप्य, 1 कांस्य तर
श्री रक्षा 1 कांस्यपदक मिळविले.

या स्पर्धेतील विजेत्या स्केटिंग पटूंची निवड स्कूल गेम्स राष्ट्रीय स्पर्धसाठी केली जाणार आहे.
स्पर्धेतील विजेत्यांना बेळगाव जिल्हा शिक्षणाधिकारी लीलावती हिरेमठ यांच्या हस्ते बक्षीस वितरीत करण्यात आले. यावेळी डीएसपीओ जुनेद पटेल , ज्योती चिंडक, रमेश चिंडक , पीईओ साधना बद्री, नागराज भगवंतणवर उपस्थित होते.

या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सुर्यकांत हिंडलगेकर, निखील चिंडक, विश्वनाथ येळ्ळूरकर , योगेश कुलकर्णी, विठ्ठल गगणे, अनुष्का शंकरगौडा, सक्षम जाधव, सोहम हिंडलगेकर , श्री रोकडे, तेजस सांळुखे, ऋषीकेश पसारे, स्वरूप पाटील व बेळगाव जिल्हा सार्वजनिक शिक्षण खाते तसेच बेलगाम डिस्ट्रिक्ट रोलर स्केटिंग असोसिएशनने विशेष परिश्रम घेतले.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article