18 व्या जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धा व निवड चाचणीत घेतला होता 150 स्केटिंगपटूंनी भाग

Ravindra Jadhav
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन आयोजित 18 व्या जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेत 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी भाग घेतला होता.

खासबाग-ओमनगर येथील शिवगंगा स्पोर्ट्स क्लबच्या रिंकवर रिंक रेस तर आदर्श विद्यामंदिर नजीकच्या रस्त्यावर रोड रेस स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. डॉ माधव प्रभू (अध्यक्ष, प्यास फाउंडेशन) यांच्या हस्ते स्पर्धेला चालना देण्यात आली. याप्रसंगी ज्योती चिंडक, सुर्यकांत हिंडलगेकर, यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

यावेळी झालेल्या क्वाड स्पर्धेत
5 ते 7 वर्षे वयोगटात मुलांच्या विभागात
श्र्लोक चौगुले 1 सुवर्ण, 1 रौप्य
प्रीतम बागेवाडी 1 रौप्य,1 सुवर्ण

5 ते 7 वर्षे वयोगटात मुलींच्या विभागात
सोनम धामणेकर 2 सुवर्ण

7 ते 9 वर्षे वयोगटात मुलांच्या विभागात
वीर मोकाशी 3 सुवर्ण
दियान पोरवाल 2 रौप्य 1 सुवर्ण
श्लोक भोजनवर 2 रौप्य
अनमोल चौगुले 3 कांस्य
हर्ष जाधव 1 कांस्य

7 ते 9 वर्षे वयोगटात मुलींच्या विभागात
दीशना चपरबंडी 3 सुवर्ण

9 ते 11 वर्षे वयोगटात मुलांच्या विभागात
आर्या कदम 3 सुवर्ण
सर्वेश कुंभार 2 रौप्य,1 सुवर्ण
रचीत नागंरे 1 कांस्य,2 रौप्य

9 ते 11 वर्षे वयोगटात मुलींच्या विभागात
प्रांजल पाटील 2 सुवर्ण,1 रौप्य
आराध्या पी 1 रौप्य, 2 सुवर्ण
ऋत्रा दळवी 2 कांस्य,1 रौप्य
स्वरा सामंत 1 रौप्य, 2 रौप्य

11 ते 14 वर्षे वयोगटात मुलांच्या विभागात
भव्य पाटील 2 सुवर्ण ,1 रौप्य
सत्यम पाटील 1 रौप्य, 2 सुवर्ण
कुलदीप बिर्जे 1 कांस्य, 1 रौप्य
सर्वेश पाटील 3 कांस्य
उत्कर्ष 1 कांस्य

11 ते 14 वर्षे वयोगटात मुलींच्या विभागात
आनघा जोशी 2 सुवर्ण
प्रतीक्षा वाघेला 1 रौप्य,1 सुवर्ण,1
कांस्य
स्वराली राजपूत 1 कांस्य 2 रौप्य

14 ते 17 वर्षे वयोगटात मुलांच्या विभागात
सौरभ साळोखे 3 सुवर्ण
श्री रोकडे 2 रौप्य,1 सुवर्ण
सिद्धार्थ पाटील 2 कांस्य,1 रौप्य
शल्य तारलेकर 1 रौप्य,1 कांस्य
आदित्य पत्तार 1 कांस्य

14 ते 17 वर्षे वयोगटात मुलींच्या विभागात
जानवी तेंडुलकर 3 सुवर्ण

17 वर्षावरील मुलांच्या विभागात
ऋषीकेश 3 सुवर्ण

17 वर्षावरील मुलींच्या विभागात
विशाखा फुलवाले 3 सुवर्ण

इनलाईन स्केटिंग प्रकारात
5 ते 7 वर्षे वयोगटात मुलांच्या विभागात
जोईल कारवालो 2 सुवर्ण

7 ते 9 वर्षे वयोगटात मुलींच्या विभागात
आरोही शिलेदार 3 सुवर्ण
कियारा जाधव 1 सुवर्ण ,2 रौप्य
ओवी पाटील 2 रौप्य, 1 कांस्य

9 ते 11 वर्षे वयोगटात मुलांच्या विभागात
आरशाण माडीवाले 3 सुवर्ण
वेदांत तोडकर 1 सुवर्ण

9 ते 11 वर्षे वयोगटात मुलींच्या विभागात
अमिषा वेर्णेकर 3 सुवर्ण
राही निलाज 1 सुवर्ण, 2 रौप्य
स्वरा दोडमनी 1 रौप्य,2 कांस्य
भावना पाटील 2 कांस्य

11 ते 14 वर्षे वयोगटात मुलांच्या विभागात
अवनीश कामनवर 3 सुवर्ण
रुद्रा तोरसकर 1 सुवर्ण,1 रौप्य
प्रीतम निलाज 1 सुवर्ण,2 रौप्य
कृष्णा राठोड 1 रौप्य,1 कांस्य
जयेश माळी 1 सुवर्ण,1 रौप्य,1 कांस्य

14 ते 17 वर्षे वयोगटात मुलांच्या विभागात
लुकेमान शेख 3 सुवर्ण

14 ते 17 वर्षे वयोगटात मुलींच्या विभागात
करुणा वाघेला 3 सुवर्ण

दिव्यांग व पॅरा स्केटिंग स्पर्धेत
सई पाटील 2 सुवर्ण
तीर्थ पाच्छापुर 2 सुवर्ण
सिद्धार्थ काळे 2 सुवर्ण
विराज पाटील 2 सुवर्ण
स्वयंम पाटील 2 सुवर्ण

फ्री स्टाईल आणि स्केटिंगच्या विविध प्रकारात
हिरेन राज 2 सुवर्ण
अथर्व हडपद 2 रौप्य
दृष्टी अंकले 2 सुवर्ण
अवनीश कोरीशेट्टी 2 सुवर्ण
जयध्यान राज 2 सुवर्ण
उज्वल साई 2 रौप्य
रश्मिता अंबिगार 2 सुवर्ण
अभिषेक नवले 1 सुवर्ण
देवेण बामणे 1 सुवर्ण,1 रौप्य
साईराज मेंडके 2 सुवर्ण
विराज गावडे 1 सुवर्ण
अमेय याळगी 2 सुवर्ण
खुशी आगशिमनी 2 सुवर्ण

रोलर डरबी स्पर्धा संघ सुवर्ण पदक विजेते
शेफाली शंकरगौडा, खुशी घोटिवरेकर,
अनुष्का शंकरगौडा, शर्वरी दड्डीकर,
अनवी सोनार, सई शिंदे, मुदालसिका

या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्येष्ठ स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, निखिल चिंडक, विश्वनाथ येळ्ळूरकर, योगेश कुलकर्णी, विठ्ठल गगणे, सोहम हिंडलगेकर, स्वरूप पाटील, विशाल वेसणे, सक्षम जाधव, गणेश दड्डीकर, तुकाराम पाटील, जाफरउल्लाह माडीवाले आदींनी विशेष परिश्रम घेतले.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article